Posts

Showing posts from October, 2017

कय कळतय कळतच नाही

.. काय कळतय कळतच नाही.. --------------------------------------- तुम्ही कधी जे सांगता ते वेगळे ठरते.जे ठरते ते वेगळे निघते.महत्व न दिल्यासारखे करून पुन्हा तेच.दिसते.मग सोंग दुसरीकडे.का बरं करायचे.महत्वपणाचा आव का. बरे आणायचे.जे सांगितले ते विपरित असते. सांगितलेले विचार एेकुन समोर गोंधळात येते.मग वेगळा भाव आणुन का सांगायचे जे अधिकच दृढ असते.मग समोर दुसरे का सांगायचे जे असुन नसल्यासारखे असते.कशापायी तेच कळत नाही.एक लाईन मधील अर्धी तुटलेली म्हणता म्हणता अचानक ती पुर्ण का वाटु लागते.का ती कधी तुटलेली नसते.फक्त समोर आपले मत मांडण्यासांठी काहीही बोलायचे असते.मग अचानक दिसुन येते की, जे सांगितले ते.विपरीत असते.महत्व तर असतेच पण नसल्यासारखे होते.मग राहते काय फक्त समोर सांगितलेले महत्वाचे गाऱ्हाणे जे उगीच वदवलेले असते.मग एकदा असे कधी झालेच नव्हते ते सांगुन मोकळे झाले की आपण सुटलो ही गोष्ट राहाते.मग ते तर तसेच पण समोरील व्यक्तीचा गोंधळ उडालेला असतो.आश्चर्यचकीत होऊन तो फक्त पाहात असतो.काय करावं कळत नाही मग कळत फक्त एवढं की जे सांगितले ते विपरीत असुन आपल्याला दुसरा विषयाने सांगितले.कधी महत्व असल...