कय कळतय कळतच नाही

..काय कळतय कळतच नाही..
---------------------------------------

तुम्ही कधी जे सांगता ते वेगळे ठरते.जे ठरते ते वेगळे निघते.महत्व न दिल्यासारखे करून पुन्हा तेच.दिसते.मग सोंग दुसरीकडे.का बरं करायचे.महत्वपणाचा आव का. बरे आणायचे.जे सांगितले ते विपरित असते. सांगितलेले विचार एेकुन समोर गोंधळात येते.मग वेगळा भाव आणुन का सांगायचे जे अधिकच दृढ असते.मग समोर दुसरे का सांगायचे जे असुन नसल्यासारखे असते.कशापायी तेच कळत नाही.एक लाईन मधील अर्धी तुटलेली म्हणता म्हणता अचानक ती पुर्ण का वाटु लागते.का ती कधी तुटलेली नसते.फक्त समोर आपले मत मांडण्यासांठी काहीही बोलायचे असते.मग अचानक दिसुन येते की, जे सांगितले ते.विपरीत असते.महत्व तर असतेच पण नसल्यासारखे होते.मग राहते काय फक्त समोर सांगितलेले महत्वाचे गाऱ्हाणे जे उगीच वदवलेले असते.मग एकदा असे कधी झालेच नव्हते ते सांगुन मोकळे झाले की आपण सुटलो ही गोष्ट राहाते.मग ते तर तसेच पण समोरील व्यक्तीचा गोंधळ उडालेला असतो.आश्चर्यचकीत होऊन तो फक्त पाहात असतो.काय करावं कळत नाही मग कळत फक्त एवढं की जे सांगितले ते विपरीत असुन आपल्याला दुसरा विषयाने सांगितले.कधी महत्व असलेले अचानक बदलतेची जाणीव दिसुन येते.आपल्यालाच दोषी ठरवुन ते दुसऱ्याचे गुडगीत गात बसते.जे असतच ते लपवणे व जे असुनही त्याला लपवणे हे कधी कळतच नाही.महत्व देऊन कधी दुसरेच दिसुन येते तेच कसे समजत नाही. समजायचे आपणच चुकलो का आपल्यालाच समजुन घेता आले नाही हे ही कळत नाही. मग कळतय काय तेच कधी कळत नाही.जगाच्या वेळेची काळजी करता आपलाच वेळेला महत्व नाही मग आपणच का मोकळे राहायचे असे वाटु का नये.मग असे करणे चुक का बरोबर तेच समजत नाही.अंधारात ठेवुन मजला प्रकाश दुसरीकडे का तेच.समजत नाही.नाही नाही म्हणता माझ्यापेक्षा प्रिय वाटु लागते कसे ते कळत नाही.का कधी नव्हतेच तेच.समजत नाही.समजुन घेयचा प्रयत्न असतो पण समजतच नाही.का मीच कुठे कमी पडतो तेच समजत नाही. विचाराची दिशा नेमकी फिरते कुठे कुणास ठाऊक .नेमके विचार कुठले असतात तेच कळत नाही.आपलेपणाची विचारणा असतो हट् का मग आपल्याखेरीज एवढे महत्व कुणाला का.बोलावे हे का नको कळत नाही.बोलले तर आपणच हलके ठरणार तर नाही ना कळत नाही. महत्व दुसऱ्या देण्या कधी आपणच तर दुरावणार तर नाही.असो
*जे कळत तेच कळत नाही जे समजत तेच विपरीत कळत मग नेमके काय कळायचं तेच कळत नाही .तुला कधी कळणार नाही हेच एेकुन घेयचं....*
------------------------------------------
*लेखक :- श्रीधर कुलकर्णी*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट