संस्काराची जपवणुक
संस्काराची जपवणुक
_______Shri________
संस्कार म्हणजे काय ? हा प्रश्नच पडला कसा काही कळेना पण सहजच मागील दिवसाची आठवण झाली..कसे संस्कार शिकवले जायचे..बसावे कसे,बोलावे कसे,खावे कसे,राहावे कसे हे सर्व संस्कारात शिकवले जायचे.व संध्या,शुभंकरोती प्रार्थना ह्याचेही उपक्रम चालायचे.उपक्रम म्हणजे नित्यक्रमच असायचे ते.जसे जसे युग सरकु लागले तसे यातील एकएक भाग बंद होत गेले व सर्व अॅडवांस होऊन बसले.मुलांना रात्री झोपताना मस्त परिकथा व छानछान गोष्टी सांगायचे ते पण आता जवळजवळ बंद होत चालले आहे. पण पुर्ण संपले नाही तर काही ठिकाणी अजुनही हे नित्यक्रम चालु असतात.पण काही ठिकाणी ओढ कमी झालेली दिसते.प्रत्येकावर कामाचा बोझा एवढा वाढला आहे की,मुले ट्युशन मध्ये व्यस्त ,आईवडील कामात व्यस्त,तर आजीआजोबा कधी कामात... तर आजकाल ते गावाकडेच असतात.मुलांचा व आजीआजोबांची भेटच सहासहामहिने होत नाही.तर दिनक्रम कसा येईल ..असो
प्रत्येक युग हे नवीन जीवन व विचार घेऊन येतो .व त्याप्रमाणे सर्व चालत असते.पण याचा अर्थ असा नव्हे .. आपली संस्कार व संस्कृती चा ठेवा हा प्रत्येकाला जपलाच पाहिजे .. बिझी शेड्युल्ड मधुन थोडा वेळ काढुन सर्व परिवार सदस्याने ती जपली पाहिजे. निदान रोज नाही तर आठवडातुन एक दिवस तरी याला दिला पाहिजे.व आपल्यावर वडीलधाऱ्यांचे आर्शिवाद हे असलेच पाहिजे व त्यांचा सहवास ही असला पाहिजे म्हणजे जुन्या संस्काराचा ठेवा आपल्याला वेळोवेळी मिळत राहिल व आपले संस्कार हे अधिकच दृढ होईल.
_____________________®
*लेखन :- श्रीधर कुलकर्णी*
स्वलिखित.. नाव खोडु नका..

Comments
Post a Comment