पाऊस :- माझा मित्र ..माझा सखा
___________________________
पाऊस .. जसे मनात प्रेमाची छायी भरते तसे आभाळाने भरून जातो .. एक एक थेंबात साठलेल्या प्रेमाचा हृदयात स्पर्श होतो तो पाऊस..चेहऱ्यावर सुखाचा शिडकावा करून शांतीचा आनंद देणारा पाऊस.. नात्यामध्ये बहर देणारा पाऊस..भिजताना प्रेमरूपी आपल्यावर वर्षा करणारा पाऊस..पाऊस हा मित्र माझा ...येतो जेव्हा भरून वाटे.. त्याच्या सानिध्यात जग विसरून जावे..त्याच्यासोबत चहाचा घोट घेताना.. पाऊस त्याच गोडवा ओते.. शांत सर्व परिसर वाटे..तुझी माझी त्यात काहुर वाढे..आस्वाद घेताना गरमभजीचा ..तुझा स्पर्श त्यात जाणवे..गरम भजी असुनही ती मला थंड वाटे..सहवास जणु तुझा जन्मोजन्मीचा..प्रत्येक जन्मात सखा तु माझा सोबतीचा...तुझे येणे मज जीवन पुर्ण होई.. थेंबाचा स्पर्श होताच सर्व काही विसरून जाई..मी आणि तु नात्यात बंधिले..साक्षात देवानेच ते नाते गाेंदले..अष्ट महिन्याचा विरह आठ जन्मीचा लागे..मृगावर केव्हा येशील धावुन त्याची वाट मी पाहे..आज डोळे उघडताच तुझे दर्शन झाले .. वाट तु माझीच पाहात होतास असे वाटु लागले..किती काळजी रे तुला आपल्या नात्याची ..पण हल्ली का विस्मरण होते तुला या नात्याची .. भेटायची इच्छा होत नाही का रे तुज.. असे विचार करू नाहीतर संपुन जाईल सर्व.. वेळोवेळी तुझे येणे सुखाचे त्यात गोड येणे..तुझ्या पदस्पर्शाने ही भुमीही सातश्रुंगारात येई..असाच येत जा तु मला भेटायला .. नाहीतर वेळ गेल्यावर मीच तुला राहणार नाही भेटायला..
तुझा मित्र..तुझा सखा.. तुझा श्री...
_________________®
लेखन व शब्दांकन:-
*श्रीधर कुलकर्णी*
नाव खोडु नका..

Comments
Post a Comment